Adolescent-Pre-pregnancy-Maternal-Adult Nutrition : Non-vegetarian Recipes for Pregnant Women: Marathi
Related Videos (Marathi)
User Visits: 759
गरोदरपणात मांसाहाराचे महत्त्व
- प्रथिने, जस्त, कोलीन, लोह आणि कॅल्शिअमने समृध्द असे मांसाहारी पदार्थ
- गर्भाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक पोषक घटक
विविध मांसाहारी पाककृती
- केरळ पद्धतीची अंडा करी
- चिकन चेट्टीनाड
- सुक्की चिकन कलेजी
- पालक करीतील मासा.
- मीटबॉल करी
ह्या पाककृतींमधून मिळणारे विविध पोषक